Dhairyasheel Mane Kolhapur : तिरंगा रॅलीतून बंडखोर खासदार धैर्यशील मानेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!

Dhairyasheel Mane Rally in Kolhapur : बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचे आज कोल्हापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर किणी टोल नाका नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पेठवडगांव अशी तिरंग रॅली काढण्यात आली. धैर्यशील माने यांनी या रॅलीचे नेतृत्व करताना शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola