New Year Celebration : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची रांग
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याला नागरिकांनी पसंती दिलीये.. त्यासाठी राज्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांकडे भाविकांनी धाव घेतलीये... शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर आणि अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीये... भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आलीये..