Ganeshotsav With Avdhut Gupte : अवधुत गुप्तेंसोबत दर्शन महागणपतीचं ABP Majha
कोल्हापूरला. कारण संगीतकार अवधूत गुप्तेचा बाप्पा तिथं विराजमान झालाय. पाहुयात अवधूत गुप्तेच्या कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या काय आठवणी आहेत आणि त्याचे अतरंगी मित्र तिथल्या गणेशोत्सवाचे काय किस्से सांगतायत?