Congress Bharat Jodo Yatra : कोल्हापुरात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळाव्यास सुरुवात
Congress Bharat Jodo Yatra : शाहू महाराजाच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळाव्यास सुरुवात झाली आहे. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा कोल्हापूरात गावोगावी लाईव्ह दाखवली जाणार आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून १०० दिवस, १३ एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत.
Tags :
Kolhapur ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Bharat Jodo Yatra ABP Maza Live Marathi News COngress