CM Eknath Shinde : शिंदेंनी घेतली विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतली भेट
abp majha web team
Updated at:
14 Apr 2024 07:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : शिंदेंनी घेतली विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतली भेट मुख्यमंत्री एकनाथशिंदेंनी हातकणंगले मतदारसंघात मध्यरात्री गाठीभेटी घेतल्यात.. धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी शिंदेंनी कसली कंबर कसली असून मध्यरात्री १ वाजता त्यांनी आमदार विनय कोरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.. तर रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांनी जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या घरी भेट घेतली..यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहाटे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत