Kolhapur | 'टोल देणार नाही' नंतर 'वीजबिल भरणार नाही!' वीजबिल मागाल तर कोल्हापुरी चपली दणका बसेल

लाईट बिल भरणार नाही या मुद्द्यावरून कोल्हापूर शहरात उभारलेल्या एक होर्डिंग्जची चर्चा जोरात सुरू झाली आहे. जो कोण लाईट बिल मागेल त्याला तेल लावलेलं कोल्हापुरी चप्पलचा दणका बसेल. अशा आशयाचे पोस्टर मिरजकर तिकटी याठिकाणी लावण्यात आलंय. कोल्हापूर कृती समितीच्या वतीने हे पोस्टर लावलंय. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola