Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील 2 पांढऱ्या वाघांच्या बछड्यांचं दर्शन
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 06:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील 2 पांढऱ्या वाघांच्या बछड्यांचं दर्शन
बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून....
छ. संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील पाच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या दोन पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना पहिल्यांदाच पिंजऱ्याच्या बाहेर काढण्यात आलं. कान्हा आणि विक्रम अशी या बछड्यांची नावं आहेत. तसंच या बछड्यांना आजपासून पर्यटकांना पाहता येणार आहे.