स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश जागर

Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन

राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आंदोलन

संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आंदोलन
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram