Kolhapur New Year Celebration : थर्टी फर्स्टच्या निमित्ताने कोल्हापूरची अस्सल चव
थर्टीफर्स्ट म्हणजे मांसाहार ठरलेला असतो...कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त क्रेझ असते ती म्हणजे तांबड्या आणि पांढऱ्या रस्स्याची... कोल्हापुरातील शिवाजी पेठेमध्ये असलेल्या हॉटेलला नागरिकांची खूप पसंती असते...आणि म्हणूनच थर्टी फर्स्टच्या निमित्ताने कोल्हापूरची अस्सल चव आम्ही तुम्हाला दाखवतो...