Ambadas Danve : अंबादास दानवेंनी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना झापलं, विरोधी पक्षनेत्यांचा इशारा

Continues below advertisement

Ambadas Danve  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना जाब विचारला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वरपे कुटुंबीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी अंबादास दानवे यांनी पोलीस प्रमुखांची खरडपट्टी काढली. दानवे यांनी थेट महेंद्र पंडित यांना फोन करत जाब विचारला. एसपी साहेब तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, असं म्हणत अंबादास दानवे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram