Kolhapur : Ambabai Temple : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात कॉरिडॉर होणार?

Continues below advertisement

साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचं शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या  अंबाबाईच्या मूर्तीची आज पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली...
साधारण अर्धा तास दोन्ही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.. दरम्यान यासंदर्भातला अहवाल पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दिला जाणार आहे...तसंच  पाहणी अहवाल केंद्रीय पुरातत्व विभागाला देखील पाठवला जाणार आहे...  तसंच आज मुख्यमंत्री शिंदेंही यावर आज निवेदन देण्याची शक्यता आहे... अंबाबाईच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धन केल्यानं मूर्तीचं रूप बदलल्याचा आरोप  मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकरांनी केला होता..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram