Ajit Pawar : भाकरी फिरवावी लागणार, दादांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा ABP Majha
'आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाकरी
फिरवावी लागणार, आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार, अजितदादांच्या
वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाकरी
फिरवावी लागणार, आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार, अजितदादांच्या
वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण