Ajit Pawar Kolhapur :कुणी सांगितलं म्हणून तालमीत गेलो नाही;विकासासाठी माझे प्रयत्न असतात - अजित पवार
Ajit Pawar Kolhapur :कुणी सांगितलं म्हणून तालमीत गेलो नाही;विकासासाठी माझे प्रयत्न असतात - अजित पवार कोल्हापूर जिल्ह्यात काही कामाचा शुभारंभ करण्यासाठी आलो होतो त्यामुळे आज आल्यावर जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली सकाळी लवकर गंगावेश तालमीला जाऊन आलो कोल्हापूर शहरातील तीन तालमीला विशेष महत्व आहे या तालमींच्या काही सूचना होत्या, त्यांना जी मदत करायची आहे ती केली जाईल थेट पाईपलाईनचे उदघाटन न करता ते पाणी नागरिकांना कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न करतो कोल्हापूरला जीएसटीचे पैसे कमी मिळतात याबाबत मी मार्ग काढेन