Aaditya Thackeray :33 देशांनी बंडखोरांची नोंद ही गद्दार म्हणून गेली, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोला

Aaditya Thackeray in Kolhapur : युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola