Aaditya Thackeray Full Speech : जयसिंगपूरच्या धरतीवर आदित्य ठाकरे गरजले, धैर्यशील मानेंवर हल्लाबोल
Continues below advertisement
Aaditya Thackeray in Kolhapur : युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला.
Continues below advertisement
Tags :
Aaditya Thackeray Rajendra Yadravkar Aaditya Thackeray Kolhapur Jaysingpur Aaditya Thaackeray Speech