Aaditya Thackeray on Shivsena Rebel MLAs : बंडखोरांना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं
Aaditya Thackeray in Kolhapur : युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला.
Tags :
Aaditya Thackeray Rajendra Yadravkar Aaditya Thackeray Kolhapur Jaysingpur Aaditya Thaackeray Speech