Aaditya Thackeray Gets Flower on Stage : हातात छोटसं फूल,आदित्य ठाकरेंनी थेट मंचावर बोलावलं!
abp majha web team
Updated at:
02 Aug 2022 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray in Kolhapur : युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला.