Kolhapur : कोल्हापुरात विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवणारा शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
abp majha web team
Updated at:
31 Jan 2023 10:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या शेळेवाडीतील विद्यालंकार शाळेत मुलींना शिक्षकानं पॉर्न दाखवल्याचा प्रकार उघड. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या संतापानंतर आरोपी शिक्षकाला अखेर अटक.