Kolhapur Shoe: कोल्हापुरात महाद्वार रोडवर 5 डंपर चपलांचा खच ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरात महाद्वार रोडवर ५ डंपर चप्पलांचा खच जमा करण्यात आलाय... विसर्जन मिरवणुकीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली आणि यात तब्बल ५ डंपर भरुन चपला गोळा करण्यात आलाय... तब्बल २८ तास कोल्हापुरात विसर्जन मिरवणुका चालल्या आणि यानंतर आता साफसफाईत ५ डंपर भरुन चपला गोळा करण्यात आल्यानं कोल्हापूरकरांच्या विसर्जन मिरवणुकीची चर्चा सगळीकडे सुरु आहे...
Continues below advertisement
Tags :
Cleaning Deposit In Kolhapur Immersion Procession Mahadwar Road 5 Dumpers Collection Of Slippers By Municipal Employees 5 Dumpers Collection Of Slippers