
Kishori Pendenekar : किशोरी पेडणेकर अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत - मनिषा कायंदे ABP MAJHA
Continues below advertisement
मुंबईच्या महापौरांना दिलेल्या धमकीचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे.. किशोरी पेडणेकर अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे..
Continues below advertisement
Tags :
Mumbai Shiv Sena मुंबई शिवसेना Mayor महापौर Kishori Pednekar Manisha Kayande किशोरी पेडणेकर महापौर मुंबई शिवसेना