Kishori Pednekar on Threat Letter : कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही ABP MAJHA

Continues below advertisement

किशोरी पेडणेकर पत्रांरांशी बोलताना संतापल्या आणि रागाने डोळे पाणावले. ते म्हणाल्या की, मी वयाची साठी ओलांडल्यानंतर मला असे पत्र आलेय.  माझ्या नव-याला मारुन टाकू, मुलाला मारु, माझ्या अवयवांची विटंबना करु असे लिहीलेय. राजकिय आरोपांची पातळी खाली चाललीय. याआधी आरोप पक्षांवर होत होते. आता महापौर महिला आहे हे माहित असूनही जे शब्द वापरले जातात ते क्लेषदायक आहे. विजेंद्र म्हात्रे या व्यक्तीनं पत्र लिहीलंय. या पत्रावर उरणचा पत्ता आहे. पोस्ट पनवेलचे आहे. मी अश्या गोष्टींना भीक घालत नाही. पण कुठेतरी हे पत्र लिहीणारी व्यक्ती जोडली गेलेली आहे. या पत्राची तक्रार घेऊन आम्ही महिला आयोगाकडे जाणार आहोत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram