Kishori Pednekar On Meeting Uddhav Thackeray: पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांनी घेतली ठाकरेंची भेट
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्या प्रकरणात आरोप होतायत. काल दादर पोलिसांनी त्यांची चौकशीही केली. त्यानंतर आज त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन ठाकरेंची भेट घेतली..