Karnala Bank | कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 76 जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
कर्नाळा बँकप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय. याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विवेक पाटलांवर आरोप केलेत. पाटील यांनी आपल्याच विविध संस्थांमध्ये ७०० कोटी कर्ज घेऊन संपत्ती विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
Continues below advertisement