Kirit Somaiyya in Delhi | किरीट सोमय्यांच्या दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांशी भेटीगाठी, काय आहे कारण?
दोन दिवसांत आपल्याला सहा वेळा धमक्यांचे फोन आले असून, यामध्ये थेट "सर्व 6 बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या ", अशा शब्दांत आपल्याला धमकावण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर, पोलिसांत याबाबतची माहिती देऊनही पोलीस यंत्रणांनी याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचं म्हणत त्यांनी पोलीस यंत्रणांवर गंभीर आरोप केला.
Tags :
Dhananjay Munde Facebook Post Rape Accuse Cm Thackeray Crime Kirit Somaiyya Dhananjay Munde Rape Case ED