Ganeshotsav 2020 | खामगावच्या चांदीच्या गणेशमूर्तींना देशभरात मागणी, चांदीच्या मूर्तीचं काय आहे वैशिष्य?
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे, सर्वाना आकर्षक अशा गणेश मूर्तींची आवड़ असते. अशाच चांदीच्या गणेश मूर्तींची मागणीसुद्धा यंदा वाढली आहे. संपूर्ण देशात खामगाव येथील चांदी प्रसिद्ध आहे, येथील चांदीच्या मूर्ती , भांडी, दागिने देशभरात प्रसिद्ध आहेत. दोन किलोपासून 40 किलो पर्यंत चांदीच्या गणेश मुर्ती इथे मिळतात. महानायक अमिताभ असो की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, खामगाव येथील चांदीच्या मूर्त्यांना पसंती देतात. अशा आकर्षक मुर्तींचं वजन, किंमत आणि त्या कशा तयार केल्या जातात, हे पाहुयात य़ा व्हिडीओतून.
Tags :
Bappa Majha 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Bappa Majha Ganesha Ganpati Bappa Ganeshotsav 2020