Vikas Dubey Encounter | विकास दुबेचा खात्मा, कानपूरच्या LLR हॉस्पिटलमधून आढावा

आठ पोलिसांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola