मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात, कंगनाकडून मीम शेअर, टीका करताना कंगनानं खालची पातळी गाठली
कंगना रनौत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पेटून उठला आहे, दोन्ही बाजूंनी टीकास्त्र सुरूच आहे, याची सुरुवात कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेला, पाकिस्तान, तालिबान आणि बाबराची सेना अशीही नावं दिली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं चित्र रावणाच्या रुपात असलेलं एक मीम ट्वीट केलं आहे.
Tags :
CM Uddjav Thackeray Uddhav Thackeray Meme Kangna Ranot Sushant Death CBI SSR SSR CBI Investigation Kangna Ranaut CBI CM Sushant Singh Rajput Anil Deshmukh Kangana Ranaut Mumbai Police Sanjay Raut