Kangana | कंगनाविरोधात संतापाची लाट, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अमेय खोपकर यांची प्रतिक्रिया
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.