Kangana | 'मी 9 तारखेला येतेय, कुणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा', कंगनाचं खुलं आव्हान,

Continues below advertisement

कंगना रनोट आणि तिने मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य जोरदार चर्चेत असतानाच आता कंगनाने आणखी एक स्फोटक विधान ट्विटरवर केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कंगनाने एक ट्विटकरून तिच्या मुंबईवरून चाललेल्या गदारोळाची दखल घेतली आहे. ती घेऊन ती म्हणते, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram