Kangana Ranaut on Delhi Farmer Protest Violence | शेतकरी आंदोलनावर कंगना काय म्हणाली?
मुंबई : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि कारवाईबद्दल राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. दरम्यान या हिंसाचारावर भाष्य करताना अभिनेत्री कंगना रनौतने शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आली आहे.
Tags :
Kisan Morcha Protest Delhi Violence News Farmers Tractor Rally Delhi Violence Farmers Kangna Ranaut Home Minister Amit Shah Kisan Morcha Tractor Rally Republic Day 2021 Farmers Protest