#KanganaRanaut कंगना रनौतची मुंबई वारी टळण्याची शक्यता, कोरोना रिपोर्ट नीट न आल्याने पुन्हा चाचणी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. हे वाकयुद्ध आता शिगेला पोहोचलं आहे. विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
Tags :
Kangna On Mumbai Kangana In Mumbai Kangna Kangana Ranot Mumbaikar Kangna Ranaut Aamchi Mumbai Kangana Ranaut