सत्तेत येताच गृहिणींना कामासाठी वेतन देणार, कमल हसन यांचं आश्वासन, शशी थरुरांकडून कल्पनेचं स्वागत

Continues below advertisement
चेन्नई: दिवसभर घरातील काम करणाऱ्या गृहिणींचे काम दुर्लक्षित राहतं किंवा आपल्या समाजात त्याचं मूल्य केलं जात नाही. यावर अनेक स्त्रीवाद्यांनी आणि विविध संघटनांनी आतापर्यंत आवाज उठवला आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कमल हसन यांच्या मक्कल नीधी मय्यम या पक्षाच्या जाहीरनाम्यात तामिळनाडूतील गृहिणींना आता महिन्याकाठी आर्थिक वेतन देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram