MSEB Loss | कल्याण परिमंडळातील महावितरणाचं सव्वा कोटींचं नुकसान, 168 विजेचे खांब कोसळले
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं कल्याण परिमंडळात महावितरणचं सव्वा कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कल्याण परिमंडळात विजेचे १६८ खांब कोसळले असून, आठ ट्रान्सफॉर्मर आणि ३२ किलोमीटर लांबीच्या विद्युतवाहिन्या जमीनदोस्त झाल्या आहेत.
Tags :
MSEB Loss Cyclone Maharashtra Nisarga Cyclone Update Cyclone Updates Nisarga Cyclone Information Mseb Kalyan Nisarga Cyclone Cyclone Nisarga