Kalyan Roads Sanitizing | कल्याणमध्ये फायर ब्रिगेडच्या मदतीनं रस्ते, वाहनं, दुकानांच्या शटर्सचं निर्जंतुकीकरण

कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. सध्या कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये संपूर्ण रस्ते, रस्त्यावर असणाऱ्या गाड्या आणि दुकानांचे शटर्सचं निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांमार्फत 70 कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. सध्या या परिसरात धारावी पॅटर्नचा अवलंब सुद्धा करण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola