Kalyan Diwali Celebration : दिवाळी पहाट, मंनोरंजनाची मेजवानी ,अभिनेत्री Neha Pendse च्या दिलखेचक अदा
कल्याणमधे खडकपाडा साई चौक येथे खासदार कपिल पाटील फाऊंडेशनर्फे दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात नेहा पेंडसेंच्या परफॉर्मन्सने उपस्थितांचं लक्ष वेधलं.