Job Majha | IDBI बॅंक, पुणे मेट्रो आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीत नोकरीच्या संधी | जॉब माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2020 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न.