JNU Protest | जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबई, पुण्यात आंदोलन | ABP MAJHA

. रविवारी संध्याकाळी झालेल्या या प्रकरारनंतर आत देशभरात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालीय. विविध विद्यार्थी संघटनांनी चेहऱ्यावर मास्क आणि हातात मशाल घेऊन इंडिया गेटवर मोर्चा काढला. त्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. तर इकडे मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरही अनेक विद्यार्थी संघटनांनी ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाला तब्बल २२ तास होत आलेत... जेएनयू हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करा आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना आळा घाला, अशी मागणी हे आंदोलक करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola