Jayant Patil : मंत्री चांगलंच उत्तर देतील, ही हमी तुम्ही कशी घेता? जयंत पाटलांचा अध्यक्षांना सवाल
abp majha web team
Updated at:
24 Aug 2022 12:57 PM (IST)
Jayant Patil : मंत्री चांगलंच उत्तर देतील, ही हमी तुम्ही कशी घेता? असा सवाल जयंत पाटील यांनी आज विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना केला.