Jalna lathi charge Thane Close : सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक : ABP Majha
Continues below advertisement
जालन्यात झालेल्या लाठीमाराविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. अनेक शहरांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आंदोलनं केली. तसंच आज ठाण्यात सकल मराठा समाजाने ठाणे बंदची हाक दिलीय. या ठाणे बंदला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तसेच मनसेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे.
Continues below advertisement