Jalna : जालन्यात Shri Shri Ravishankar यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, Eknath Shinde देखील उपस्थित

Continues below advertisement

नांदेडमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग सोहळा सुरु आहे... दरम्यान आज जालना मधील वाटूरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडणार आहे... या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत... वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री या मेळाव्याला हजर राहणार आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram