Sandipanrao Bhumre : शिवसेना हा सगळा पक्ष एकनाथ शिंदे यांच्यासबोत म्हणून खरी शिवसेना आमचीच

Continues below advertisement

आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आणि धनुष्यबाणही आमचाच असा दावा मंत्री संदीपान भुमरे यांनी केलाय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram