Jalna Sambhajiraje : लाठीचार्जमुळे वातावरण तापलं, संभाजीराजेंची अंतरवाली गावातील आंदोलनाला भेट
abp majha web team
Updated at:
02 Sep 2023 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Sambhajiraje : लाठीचार्जमुळे वातावरण तापलं, संभाजीराजेंची अंतरवाली गावातील आंदोलनाला भेट
आंदोलनकर्ते मुघल, निजाम नव्हते. स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपतींचा सरकारवर घणाघात. संभाजीराजे छत्रपतींनी जालन्यात जाऊन पोलीस लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन केली विचारपूस.