Sambhaji Raje Jalna Lathicharge : रात्रभर प्रवास करुन संभाजीराजे अंतरवालीत, सरकारला इशारा, म्हणाले..
Sambhaji Raje Jalna Lathicharge : रात्रभर प्रवास करुन संभाजीराजे अंतरवालीत, सरकारला इशारा, म्हणाले..
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर कुणाच्या आदेशाने लाठीचार्ज? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा, माजी खासदार संभाजीराजेंची मागणी, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं, संभाजीराजेंचा इशारा.