Rohit Pawar on Jalna Lathicharge : मराठा आंदोलकांचं आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न
abp majha web team | 02 Sep 2023 08:18 AM (IST)
आज पहाटे अडीच वाजता रोहित पवार यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली आणि ग्रामस्थांशीही चर्चा केली. जालन्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अडचण आली असती म्हणून आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय.