Jalna Rasta Roko :जालन्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्याआंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 01:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या १८ आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाल्यास दखलपत्र गुन्हा दाखल करुन ही नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार.