Raosaheb Danve : भाजपलाही मध्यावधी निवडणुकांचं वेध? दानवेंच्या वक्तव्याची तुफान चर्चा
सध्याची राजकीय परिस्थिती ही गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामं करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलाय... ते औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातल्या सिरजगाव येथे बोलत होते.