ABP News

Raosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHA

Continues below advertisement

राज्यभरात धुलिवंदनाचा मोठा उत्सव, ठिकठिकाणी रंगांची उधळण तर मराठी कलाकारांसह राजकीय नेतेही साजरी करणार धुळवड

धुळवडीनिमित्त चिकन, मटण खरेदीसाठी दुकानाबाहेर मोठी गर्दी, मुंबईत अर्धा किलोमीटरच्या रांगा तर नागपुरात खरेदीसाठी करावी लागतेय दोन ते तीन तासांची प्रतीक्षा

होळी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात द्राक्षांची आरास, हिरव्या आणि काळ्या द्राक्षांनी भरुन गेला गाभारा आणि सभा मंडप...नाशिकच्या सह्याद्री फार्म हाऊसनं पुरवली आरास करायला द्राक्षं...

मशिदी झाकून होळी साजरी करण्याची देशावर वेळ आली, संजय राऊतांची टीका, देशभर तणाव पसरवून दंगली घडव्याचा डाव असल्याचाही आरोप..

वैद्यकीय चाचणीनंतर सतीश भोसले उर्फ खोक्या पुन्हा बीडच्या शिरुर पोलीस स्टेशनमध्ये, दुपारी शिरुर तालुका कोर्टात हजर करणार

सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर बुलडोझर...कारवाईनंतर अज्ञातांकडून परिसर पेटवण्याचा प्रयत्न, आगीत जीवनावश्यक वस्तूंसह चारा जळून खाक

जळगावातील बोदवड रेल्वे स्टेशनजवळ ट्रक आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेसचा अपघात, अनेक गाड्या विविध स्थानकात अडकल्या, प्रवाशांचे हाल

गाय आणि म्हशीच्या दूध दरात उद्यापासून दोन रुपयांनी वाढ, गायीचं दूध प्रतिलिटर ५८ रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर ७४ रुपयांवर

युरोपियन युनियनला अध्यक्ष ट्रम्प यांचा २०० टक्के कर लावण्याचा इशारा, अमेरिकन व्हिस्कीवर युरोपमध्ये ५० टक्के कर लावल्याने ट्रम्प नाराज

अष्टपैलू अक्षर पटेल बनला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, २०१९ पासून अक्षर खेळतोय दिल्लीकडून..के राहुल आणि डुप्लेसिसला मागं टाकत अक्षरनं मारली बाजी..

इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर बीसीसीआयकडून दोन वर्षांची आयपीएल बंदी, सलग दुसऱ्या वर्षी ब्रूकनं शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानं बंदीचा निर्णय

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram