Rajesh Tope Sanjay Jadhav Jalna : भर पावसात राजेश टोपे, संजय जाधव यांचं भाषण

Rajesh Tope Sanjay Jadhav Jalna : भर पावसात राजेश टोपे, संजय जाधव यांचं भाषण

लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असताना अवकाळी पाऊस सर्वत्र बरसतोय.याच पावसाचा फटका बैठकांना ही बसतोय मात्र उमेदवार अन नेते आता या पावसात भाषण ठोकत आहेत.परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील तीर्थपुरीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला राजेश टोपेंसह अनेक नेते अन कार्यकर्ते उपस्थित होते मात्र भाषण सुरु असतानाच पाऊस सुरु झाला मग काय महाविकास आघडीचे उमेदवार संजय जाधव अन राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते राजेश टोपेंनी यांनी भिजुन भर पावसात भाषण ठोकले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola