Jalna Rain Damage | जालन्यात 4 दिवसांपासून मुसळधार, फळबागांसह सोयाबीन, उडीद, तुरीचं नुकसान
परभणीसह मराठवाड्यातील बीड,लातूर,जालना,औरंगाबाद,नांदेड या जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस बरसतोय मागच्या आठवड्या भरापासून पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणची कापूस सोयाबीन पिकं खरडून गेली आहेत तर हजारो हेक्टरवरील सोयाबीनला मोड फुटत आहेत शिवाय कापसाचे भरलेले बोण्ड काळे पडून सडून जात असल्याने एकूणच उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय त्यामुळे शेतकरी वर्ग हा चांगलाच हैराण झालाय. जालन्यात चार दिवस मुसळधार पाऊस झाला आणि परिणामी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.