Jalna Antarvali Sarati Protest : जालन्यात आंदोलनस्थळी जाताना पवारांना विरोध?

Continues below advertisement

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गाव... लोकसंख्या अवघी साडेतीन हजार... मात्र याच गावातील एका घटनेने, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय... त्याचं कारण आहे, पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेला लाठीमार... काल लाठीमार झाला, मात्र त्याआधीच अनेक दिवसांपासून इथं आंदोलन सुरूय... पाहूयात, या आंदोलनाचा इतिहास ते लाठीमार आणि महाराष्ट्रात पडलेला पडसाद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram